ई संजीवनी ओपीडी मोफत सुविधा उपलब्ध!
9.4k views | Jalna, Maharashtra | Oct 27, 2025 जालना: दि.२७/१०/२५ ई संजीवनी ओपीडी अंतर्गत घरबसल्या मिळवा ओपीडीची मोफत सुविधा! सोमवार ते रविवार सकाळी ९ ते १ व दुपारी १.४५ ते ५ वाजेपर्यंत. संपर्क : https://esanjeevani.mohfw.gov.in/#/ याबाबत सविस्तर माहिती दैनिक लोकमत मधील प्रसिद्ध वृत्त दिनांक २५/१०/२०२५.