रिसोड: वाकद येथे दुकानाच्या वादातून लोखंडी सुरीने मारून जखमी केल्याप्रकरणी रिसोड पोलिसात गुन्हा दाखल
Risod, Washim | Jul 21, 2025
रिसोड तालुक्यातील वाकद येथे दुकानाच्या वादावरून पुतण्याने काकास लोखंडी सुरीने मारून जखमी केल्याची घटना दिनांक 21 जुलै...