अमरावती: नवनीत राणा यांना धमकी प्रकरणी भाजप व युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; आमदार तायडेंची प्रतिक्रिया
Amravati, Amravati | Aug 8, 2025
माजी खासदार नवनीत राणा यांना ‘इसा भाई’ या इंस्टाग्राम युजरकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, त्यासोबतच अश्लील...