हिंगोली: जिल्ह्यात पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकारी यांच्या आदेश
हिंगोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, वसमत तालुक्याला या पावसाचा मोठा फटका बसला आहे तर काही घरांचे नुकसानही झाले आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसान पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज 14 सप्टेंबर रोजी दिली आहे.