साकोली: पंचशील वार्डातील एम बी पटेल महाविद्यालयाच्या मागील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व दागिन्यांची केली चोरी
साकोली येथील पंचशील वार्डमधील हे मनोहर भाई पटेल कॉलेजच्या मागे राहणारे सदानंद तिडके यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी सोमवार दि.13 ऑक्टोबरला पहाटे3 ते5च्या दरम्यान घरी कोणी नाही हे पाहून बंद दाराचे कुलूप तोडून घरातील गल्ल्यात ठेवलेले नगदी 5हजार रुपये तसेच चार ग्राम सोन्याचे मंगळसूत्र याची किंमत40हजार व चांदीचा करंडा,चांदीचा ग्लास व चांदीच्या पैरपट्ट्या ज्याची किंमत दहा हजार असा एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.साकोली पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार रात्री7वाजता दाखल करण्यात आली आहे