बसमत: जुम्मापेठ लेंडीनाला परिसरातील85वर्षीय इसम हरवल्याची नोंद शहर पोलिसात नोंद करण्यात आली
वसमत शहरातल्या जुम्मा पेठ भागातील लेंडी नाला येथे उस्मान खान हबीब खान वय वर्ष 85 राहणार शुक्रवार पेठ हे इसम 16 11 2025 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास फिरून येतो म्हणून गायब झाली असल्याने त्यांच्या मुलांनी व नातेवाईकांनी शहर पोलिसात 21 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हरवल्याची नोंद करण्यात आली आहे ज्या कुणाला मिळून आल्यास 78 22 09 57 10 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आव्हान हरवलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी केल आहे .