वैजापूर: भटाणा गावाजवळ भीषण अपघात; एका तरुणाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
शिऊर बंगला ते कन्नड या मार्गावर भटाणा गावाजवळ मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या दुचाकी–टँकर भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.