कराड: कराड शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडक कारवाई;घरफोडीचा गुन्हा २४ तासात उघड,दोघांना अटक करत सोन्याचे दागिने केले जप्त
Karad, Satara | Jul 12, 2025
कराडच्या सोमवार पेठेत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या 24 तासात...