मंगळवेढा: डोनज येथे भांडण सोडवण्यासाठी का आली नाही म्हणत सूनेने सासूला चावून केले जखमी, मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Mangalvedhe, Solapur | Sep 9, 2025
"तु भांडणे सोडविण्यासाठी का आली नाही?" या कारणावरून झालेल्या वादातून सूनेने सासूवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोणज...