खटाव: पुसेगाव पोलीस ठाण्यात 14 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल
Khatav, Satara | Nov 1, 2025 चुलत भावानेच चुलत बहिणीवर अत्याचार केल्याचा गुन्हा पुसेगाव पोलीस ठाण्यात दिनांक 31 ऑक्टोबर रोजी रात्री तीन वाजून 19 मिनिटांनी दाखल करण्यात आला असून पुसेगाव पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे घटनास्थळाला डीवायएसपी यांनी भेट दिली आहे.