मुंबई: संजय राऊत हे राहुल गांधी प्रवक्ते गिरी करत आहेत.नवनाथ बन
Mumbai, Mumbai City | Sep 19, 2025
संजय राऊत हे राहुल गांधी प्रवक्ते गिरी करत आहेत. राऊत मातोश्रीचे मीठ खात सिल्व्हर ओकची चापलूसी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राऊतांकडून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे.नवनाथ बन म्हणाले की, आनंद दिघे यांच्याबद्दल संजय राऊत यांनी वक्तव्य करु नये. आनंद दिघे यांनी शिवसेना वाढवली, पण राऊतांनी संपवली.