चंद्रपूर: ग्रामपंचायतींनी घेतला चक्क ग्रामपंचायत कमिटी बरखातीचा ठराव ग्रामपंचायत तारसा येथील घटना
चंद्रपूर गावाच्या सर्वांगी विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी सरपंच व ग्रामस्थांना व्हावी या उदातीतूने 17 सप्टेंबर रोज बुधवार ला पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गाव विकासाचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या तारसा ग्रामपंचायत मध्ये सरपंच उपसरपंच उपस्थित न झाल्याने ग्रामस्थांनीच सभा घेऊन कमिटीत बरखास्त करणे ठराव घेतला