तिवसा: घोटा येथे भावाची बहिणीला मारहाण, कुऱ्हा पोलिस स्टेशन अंतर्गत घटना
Teosa, Amravati | Sep 15, 2025 घोटा येथे भावाचे बहिणीला मारहाण झाल्याची घटना कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून भावाला घरात सामान आणत जा असे म्हणत बहिणीला महागात पडले भावाने दारूच्या नशेत तिच्यावर काठीने वार करत जखमी केले ही घटना घोटाळा येथे घडली असून याबाबत बहिणीच्या तक्रारीवरून पुरापुढचांनी भाऊ यांच्यावर दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.