घनसावंगी: तीर्थपुरी येथे मटका ऑनलाईन बुकिवर पोलिसांची कारवाई तीर्थपुरी पोलीस ठाण्यात एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Ghansawangi, Jalna | Aug 2, 2025
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे मटका ऑनलाईन बुकिंग वर तीर्थपुरी पोलिसांनी कारवाई केली असून एक जनाविरुद्ध तीर्थपुरी...