गडचिरोली: आंबेझरी गावात आली पहिल्यांदाच बस; नागरिकांनी पारंपारिक वाद्य वाजून नृत्य करत केला आनंद साजरा
Gadchiroli, Gadchiroli | Aug 18, 2025
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नांनी प्रथमच अतिदुर्गम आंबेझरीसह एकूण १५ गावांसाठी बससेवेला सुरुवात झाली. नागरिकांनी...