माय सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी झाली होती या चित्रेस्त कंपनी मार्फत पंचनामे करण्यात आले होते 19860 व एस डी आर एफ १४२७ अर्ज अपलोड झाले असून आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता 3150 खातेदाराची यादी प्राप्त झाली असून रात्री उशिरापर्यंत त्याच्या याद्या अपलोड करणार असल्याची माहिती अंबर तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली आहे .