साकोली: बोरगाव शेतशिवारात साकोली पोलिसांनी 40हजार रुपयांचा जप्त केला हातभट्टीची दारू काढण्यासाठी आणलेला मोहफुलाचा सडवा
साकोली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवार दि31 ऑक्टोबरला रात्री 7लापोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडुले पोलीस अमलदार योगेश्वर वैरागडे पोलीसअमलदार राहुल गायधने यांनी बोरगाव शेतशिवारात धाड टाकून दिगंबर उके याच्या कडून मोहफूला पासून दारू काढण्यासाठी आणलेला एकूण 47हजार 300रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असूनन उके याच्यावर गुन्हा नोंद केला आहे ही माहिती भंडारा जिल्हा पोलीसवार्तापत्राद्वारे शनिवार दि1नोव्हेंबर ला सायंकाळी सहा वाजता देण्यात आली