जालन्यात भाजप कार्यालयावर भाजप पदाधिकाऱ्यांचा फटाके फोडून जल्लोष जालना जिल्ह्यात तीनपैकी दोन नगर परिषदांवर भाजपचा झेंडा; राज्यातही घवघवीत यश.. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायत निवडणुकांच्या निकालात भाजपला मिळालेल्या दणदणीत यशाबद्दल जालन्यात भाजप पदाधिकाऱ्यांनी साजरा केला जल्लोष.. आज दिनांक 21 रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात नगर परिषद निवडणुकांच्या निकालात जालना जिल्ह्यात तीनपैकी दोन