शहादा: शहादा येथे २० सप्टेंबरला आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा प्रांत अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदन
हैद्राबाद गॅझेटच्या आधारे धनगर व बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देवू नये व आदिवासींच्या इतर मागण्यांसाठी २० सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पासून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर्यंत समस्त आदिवासी समाज तालुका शहादा तर्फे आदिवासींचा जन आक्रोश मोर्चा निघणार आहे.मोर्चाचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून पोलिस निरीक्षक यांना निवेदन.