वर्धा: डाक विभागात २ ऑगस्ट रोजी कामकाज राहणार बंद, नवीन आयटी २.० प्रणालीमुळे डाक सेवा होणार अधिक वेगवान
Wardha, Wardha | Jul 30, 2025
वर्धा डाक विभागाकडून कळविण्यात आले आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी नवीन आयटी २.० ॲप्लिकेशन सुरू करण्यात येणार आहे. हे एक प्रगत...