खानापूर विटा: खानापूर तालुक्यातील बलवडी येथे घरफोडी अज्ञात चोरट्याकडून घरातील आठ लाख 66 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल चोरीस
Khanapur Vita, Sangli | Aug 18, 2025
खानापूर तालुक्यातील बलवडी येथे अज्ञात चोरट्याकडून घरफोडी करण्यात आले असून चोरट्याकडून घरातील आठ लाख 66 हजार 800 रुपयांचा...