सिल्लोड: तालुक्यातील अन्वी येथे एका महिलेला सहा आरोपींनी केली मारहाण सिल्लोड ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल
आज दिनांक 2 नोव्हेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथे शाळेच्या कारणावरून एका महिलेला सहा आरोपींनी मारहाण केली आहे याप्रकरणी अलका संजय शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा आरोपींनी विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील घटनेचा तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करीत आहे