घनसावंगी: चांगतपुरी येथे गोदावरी नदीच्या पूरग्रस्त नागरीकांना युवा संघर्ष समितीच्या वतीने मदतीचे वाटप
भाजे मावळ लोणावळा यांच्यामार्फत आलेली मदत युवा शेतकरी संघर्ष समिती घनसावंगी आजचे मार्फत वितरण मौजे चांगतपुरी, सावरगाव, गोळेगाव ता. परतूर या ठिकाणी झाले. याप्रसंगी युवा शेतकरी संघर्ष समिती घनसांगी याप्रसंगी संघर्ष समिती घनसावंगी व संघर्ष समिती टीम परतूर चे सर्व सक्रिय सदस्य उपस्थित होते...