वणी विधानसभेचे माजी आमदार आणि शिवसेना (शिंदे गट) यवतमाळचे लोकसभा समन्वयक विश्वासभाऊ रामचंद्र नांदेकर यांचे रविवारी मध्यरात्री 11 वाजता दुःखद निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली