मुळा हा पोषक गुणधर्मामुळे कच्चा आणि शिजवलेला अशा दोन्ही स्वरूपात मानवी शरीरासाठी आरोग्य कारी ठरतो. यामध्ये नैसर्गिकरीत्या फायबर असते आतड्याच्य हालचाल सुरळीत होते. पोटाच्या संसर्गा पासून प्रतिबंधक होतो अतिसार व बद्धकोष्ठता होत नाही.
8 views | Raigad, Maharashtra | Dec 27, 2024 यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम अँटिऑक्सिडंट आणि खनिजे असल्याने हृदयविकाराचा आणि स्ट्रोकचा धोका दूर ठेवण्यास मदत होते मधुमेह नियंत्रणासाठी मुळा हातभार लावतो रक्तातील साखरेवर ही परिणाम होत नाही मुळ्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मुळव्याध बरा करण्यासही मुळा हातभार लावतो. त्वचा व केसांसाठी मुळ्या सेवन हितकारक ठरते. मूळ आहे विटामिन बी व सी चे स्तोत्र आहे लाल रक्तपेशी वाढण्यास आणि रक्तामधील ऑक्सिजनचं प्रमाण वाढण्यास हातभार लागत असल्याने तो आरोग्य हीचकारक मानला जातो.