धनगर समाजाच्या एस.टी. आरक्षण आंदोलनाला मुंबईत परवानगी नाकारली कलम १६८ अंतर्गत दिपक बो-हाडे यांना पोलिसांची नोटीस.. आज दिनांक 16 शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार धनगर जमातीच्या अनुसूचित जमाती (एस.टी.) आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुंबईतील आझाद मैदान येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी सुरक्षा कारणास्तव या आंदोलनास परवानगी नाकारली आहे. याबाबत श्री. दिपक भीमराव बो-हाडे (रा. गॉधनखेडा, ता. जाफराबाद, जि. जालना) यांना भारतीय नाग