कोपरगाव: शहरात सेना ठाकरे गटाकडून महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुध्द तहसील आवारात जनआक्रोश आंदोलन
Kopargaon, Ahmednagar | Aug 11, 2025
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाराष्ट्रात महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध राज्यव्यापी जनआक्रोश...