कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य आजार असून मायकोबॅक्टरियमलेप्रे नावाच्या जंतूमुळे होतो या आजाराला न घाबरता आणि आजाराबद्दल कोणताही गैरसमज न ठेवता सर्व नागरिकांनी तपासणीसाठी येणाऱ्या आशा स्वयंसेविका , आरोग्य कर्मचारी व स्वयसेवक यांना सहकार्य करावे
कुष्ठरोग शोध मोहीम अभियान दिनांक 17 नोव्हेंबर ते २ डिसेंबर 2025 या दरम्यान होणार आहे. - Raigad News