नरखेड: नरखेड येथील 45 आरोपींची घेण्यात आली परेड
Narkhed, Nagpur | Oct 19, 2025 पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनात नरखेड येथील कुख्यात 45 आरोपींची परेड घेण्यात आली. या गुन्हेगारांमध्ये मालमत्तेविरुद्धची गुन्हे करणारे शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे अवैध दारू विक्री करणारे व इतर कुख्यात गुन्हेगारांचा समावेश होता.