नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील शिंदे गावात इंदिरानगर परिसरात बस स्थानक जवळ मोटर अपघात एक जन जखमी
ओंकार ठाकरे हे शिंदे गावातील इंदिरानगर परिसरात बस स्थानक जवळ वळणावर रस्त्याने पायी त्यांच्या घरी जात असताना मालट्रक आरजे 11 जीसी 7694 याच्यावरील चालक हा त्याचा ताब्यातील ट्रक हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वेगाने चालवुन ओंकार ठाकरे यांना ठोस मारून अपघात केला या अपघातात त्यांना गंभीर दुखापत करून घटनास्थळावरून ट्रक हा सोडून पळून गेला म्हणून गुन्हा