महाड: नानवली समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ११ किलो ९६६ ग्राम वजनाचा चरस अमली पदार्थ आढळला
Mahad, Raigad | Sep 17, 2025 श्रीवर्धन तालुक्यातील नानवली समुद्र किनार्यावर तब्बल ११ किलो ९६६ ग्रॅम वजनाचा चरस हा अंमली पदार्थ आढळून आला असून दिघी सागरी पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या प्रकरणामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.