सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक संकल्पनेतून आणि प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील आशा भगिनी यांच्यासाठी, "आशा" या चित्रपटाचा विशेष शो आयोजित करण्यात आला ......! यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री रिंकी राजगुरू यांनी आशांच्या सोबत संवाद साधला...! #PublicHealthDepartment