सांगोला: मांजरी येथील हॉटेल टर्निंग पॉईंट येथे जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाचा दाबला गळा; सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा
Sangole, Solapur | Aug 25, 2025
सांगोला तालुक्यातील मांजरी येथील हॉटेल टर्निंग पॉईंट येथे जेवणाचे बिल मागण्याच्या कारणावरून नऊ जणांनी मिळून वेळूच्या...