चामोर्शी: कन्नमवार जलाशयाचे पाणी शेतीसाठी उद्यापासून सोडणार, आमदार नरोटे यांच्या अध्यक्षतेत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
Chamorshi, Gadchiroli | Aug 6, 2025
तालुक्यात सध्या रोवणीची कामे जोमात सुरू असताना पावसाने मात्र दडी मारलेली आहे त्यामूळे पाण्याचा अभाव जाणवत रोवणीचे कामे...