देवणी: मराठवाडा साहित्य परिषद शाखेचे विवेक वर्धिनी विद्यालयात मसाप अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
Deoni, Latur | Aug 1, 2025
आज देवणी जि लातूर येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेचे उद्घाटन मा कौतिकराव ठाले पाटील साहेबांच्या हस्ते करण्यात आले.....