मुळशी: किवळे येथे द स्कायलार्क सोसायटीत लिफ्टच्या डक्टमधून पडून मजुराचा मृत्यू
Mulshi, Pune | Oct 20, 2025 बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लिफ्टच्या डक्टवर सुरक्षिततेसाठी कोणतीही जाळी न लावल्याने आणि कामगारास सेफ्टी बेल्ट न पुरवल्याने काम करताना खाली पडून एका मजुराचा मृत्यू झाला.मोहम्मद जैद अब्दुल कलाम खान (२०) असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. कयामुद्दीन अब्दुल कलाम खान (२८, शिरगाव, मावळ) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.