सावनेर: खापा पोलीस स्टेशन हद्दीतील वाकी सुंदरवन रिसॉर्टवर धाड दोन ताब्यात
Savner, Nagpur | Nov 3, 2025 वाकी येथील सुंदरबन रिसॉर्टवर सुरू असलेल्या देह व्यापार नागपूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षा द्वारे धार टाकून आरोपींना ताब्यात घेतले आहे कृष्णा कडू भराडे राहणार नारी व बाळा श्रीपत पाटील राहणार महादुला असे आरोपींची नाव आहे दिनांक 31 ऑक्टोबर रोजी छापा मारून अटक करण्यात आले