वडवणी: पोलीस असल्याची बतावणी करत हातचलाखीने वडवणी बस स्थानकात शेतकऱ्याच्या खिशातील 75 हजार रुपये लंपास केले
Wadwani, Beed | Jul 31, 2025
आम्ही पोलिस आहोत तुमची तपासणी करायची आहे असे म्हणत आपल्या शेळ्या विकून घरी जात असलेल्या शेतकरी व्यापाऱ्याच्या तपासणी...