चंद्रपूर: घुगुस मध्ये सेवा पंधरवड्यांचा थाटात शुभारंभ 775 रुग्णांना निशुल्क चष्मे वाटप
चंद्रपूर छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व अभियानांतर्गत देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने घुगुस स येतील आमदार सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र 17 सप्टेंबर रोज सकाळी 11 वाजताच्या दरम्यान भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोंडे यांच्या नेतृत्वात सेवा पंधरवडांचे आयोजन करण्यात आले होते