सिंदखेड राजा: किनगाव राजा परिसरात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पोलिसांची कारवाई २ टिप्परसह १८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Sindkhed Raja, Buldhana | Sep 6, 2025
किनगाव राजा परिसरात ५ सप्टेंबर रोजी अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत दोन टिप्पर व एक स्विफ्ट...