श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील वाड नंबर 7 परिसरातून 16 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीस पळविले
श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर सात परिसरातील माढा परिसरात राहणाऱ्या सोळा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस पळविले असून सदर प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.