शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम येथे नव्या वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी व्हाईट कोट सेरेमनीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व औचित्यपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. योगेश कुंभेजकर यांनी प्रमुख पाहुण्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला. डॉ. सतीश देव पुजारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, डॉ. अविनाश पुरी, डॉ. अविनाश झरे, डॉ. खाकसे, आणि डॉ. हरीष बाहेती, अधिष्ठाता डॉ.सतिन मेश्राम ,उपअधिष्ठाता डॉ.धरमसिंग पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.