वर्धा: वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टाळाटुले येथील रोड तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला गावकऱ्यांच्या वतीने निवेदन
Wardha, Wardha | Sep 9, 2025
वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (टालाटुले) चौरस्ता पासून ते तळेगाव (टा.) गावापर्यंत ते एकुर्ली रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त...