दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील श्री संत मुंगसाजी मंदिर, जुने येथून धामणगाव देव पायी पालखी सोहळा शनिवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वाजता भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
दारव्हा: दारव्हा ते श्रीक्षेत्र धामणगाव देव पायी पालखी सोहळ्याचे आयोजन - Darwha News