चाकूर: आई जन्माता देवस्थानासाठी लागेल तेवढा निधी देणार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे खुर्दळी येथे प्रतिपादन
Chakur, Latur | Sep 21, 2025 आज चाकूरमधील हाळी खुर्द (खुर्दळी) गावामध्ये घटस्थापनेनिमित्त आई जनमाता देवी मंदिरामध्ये ग्रामस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या घटस्थापना कार्यक्रमास उपस्थित राहून आई जनमाता देवीचे दर्शन घेतले; तसेच यावेळी देवी मातेची पालखी उचलण्याचे भाग्य लाभले. या कार्यक्रमादरम्यान स्थानिक महिला भगिनींनी डोही कलश घेऊन पारंपरीक प्रथा पार पाडल्या. देवी मातेच्या दर्शनानंतर मन प्रसन्न होऊन एक नवऊर्जा मिळाली. या कार्यक्रमामध्ये महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होत