देवरी तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित अंभोरा अंतर्गत धान खरेदी करण्यात येत असलेल्या महाराष्ट्र राज्यातून सर्वात प्रथम हमीभाव धान खरेदी केंद्राचे उद्घाटन आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आ.संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले तसेच नाशिक संस्थेतर्फे संचालक पदी निवडून आलेले भरतसिंग दुधनाग यांच्या गावकऱ्यांकडून तसेच संचालकाकडून सत्कार करण्यात आला संस्थेमार्फत धान खरेदी केंद्र सुरू होणार याची शेतकरी चाचकाप्रमाणे वाट पाहत होते अखेर आदिवासी विकास महामंडळाने हिरवी झं