आज रविवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजता च्या सुमारास शिवसेनेचे बिजलाल रघुवंशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. येथील नागरिकांना रस्त्याची कचऱ्याची खूप समस्या आहे या समस्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील असे त्यांनी यावेळी सांगितले