भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अनिल केंदळे यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाशिम येथे दिनांक 28 नोव्हेंबर रोजी वाशिम येथे येत असल्याची माहिती आमदार श्याम खोडे यांनी दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता दिली.