आज दि.8 डिसेंबर रोजी सकाळीच 7 वाजे च्या सुमारास गोरेगाव निवासी श्री चोपलाल परसरामजी येळे यांचा हिरडामाली रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या अपघातात कपून दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक चोपलाल येळे सकाळी रेल्वेस्थानक हिरडामाली येथे गेले होते. यातच त्यांचा रेल्वे गाडीने अपघात झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक चोपलाल येळे यांच्या दुर्दैवी अपघाताने गोरेगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.