जालना: मनोज जरांगे आंदोलन सोडून पळून गेले होते, त्यांना राजेश टोपे आणि रोहित पवारांनी परत आणून बसवलं, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे
Jalna, Jalna | Sep 22, 2025 मनोज जरांगे आंदोलन सोडून पळून गेले होते, त्यांना राजेश टोपे आणि रोहित पवारांनी परत आणून बसवलं, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा हॉटेल मेरेड येथे आरोप... जरांगेंच्या आंदोलनाचे करते करविता राजेश टोपे आहेत: वाघमारे मराठा आंदोलन पेटवण्यात राजेश टोपेंचा हात आहे, टोपेंनी जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम केलं; वाघमारे यांचा गंभीर आरोप... राजेश टोपेंनी अंतरवालीतील दंगल घडवली, राजेश टोपे आणि रोहित पवारांवर गुन्हे दाखल होऊन त्यांची चौकशी झाली पाहिजे: वाघमारे